CJP Protest: CJP आंदोलनाचा रेल्वेला मोठा फटका; सात गाड्यांची ७,९५९ आरक्षित तिकिटे रद्द, कोट्यवधी रुपयांचे नुकसान! रिफंड मिळणार?

Delhi Train Cancellation: 7,959 Reserved Tickets Affected : दिल्ली रेल्वे गाड्या रद्द, ७,९५९ आरक्षित तिकिटे रद्द; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज एक्स्प्रेस, हमसफर एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय.
Several trains to New Delhi, including Prayagraj Express and Humsafar Express, were cancelled on October 10 amid anticipated crowds and security arrangements related to planned protests, affecting thousands of reserved and unreserved passengers

esakal

Updated on: 

नवी दिल्ली येथे १० ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने दिल्लीकडे जाणाऱ्या सात प्रमुख गाड्या रद्द केल्याने हजारो प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. या गाड्यांमधून एसी आणि स्लीपर डब्यांत प्रवास करण्यासाठी एकूण ७,९५९ प्रवाशांनी आरक्षण केले होते. अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे अनेकांना प्रवास रद्द करावा लागला, तर काहींना दिल्लीला पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा लागत आहे. या निर्णयामुळे रेल्वेच्या महसुलावरही मोठा परिणाम झाल्याचे वृत्त आहे. आरक्षित तिकिटांव्यतिरिक्त सामान्य तिकिटांवर प्रवास करण्याची तयारी केलेल्या हजारो प्रवाशांनाही याचा फटका बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com