Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचा आजही संसदेवर मोर्चा, आता माघार नाही; अभिजीत दीपके यांची घोषणा

Delhi Protest Violence : परीक्षांतील अनियमिततेविरोधात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधूराचा वापर केला आणि ७० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले.
CJP protest

CJP protest

esakal

Updated on

CJP Demands Resignation Over Exam Irregularities : कॉक्रोच जनता पार्टीचा सोमवारी दिल्लीतील जंतरमंतर ते संसद असा काढण्यात आलेला मोर्चा राजधानीत अलीकडच्या काळात पाहायला मिळालेल्या सर्वात हिंसक मोर्चापैंकी एक ठरला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, यात 'स्पेशल कमिशनर ऑफ पोलीस' (विशेष पोलीस आयुक्त) दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ११८ हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी रात्री उशिरा सांगितले की, संसदेकडे जाणारा मोर्चा मंगळवारीही सुरूच राहील. हे आंदोलन सुरूच राहील, असे दिपके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com