

Woman Kills Aunt’s Husband
Esakal
Delhi Crime News: दिल्लीत राकेश खन्ना यांच्या हत्या प्रकरणी आता आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आली असून यात एका तरुणीचाही समावेश आहे. तरुणी राकेश खन्ना यांच्या मेहुणीची मुलगी आहे. तिनेच खूनाचा कट रचला. तिच्यासोबत प्रियकर हिमांशू, चिराग आणि पारस यांना अटक केलीय.