Abhijit Dipke's First Reaction After Student Protest Victory
esakal
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. अखेर या आंदोलनाला यश मिळाले असून धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला आहे. पंतप्रधानांनीही तो स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.