

Anna Hazare, Dharmendra Pradhan
esakal
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही आंदोलनावर किंवा सार्वजनिक समस्येवर तोडगा हा हिंसाचारातून नाही, तर संवाद आणि शांततापूर्ण मार्गांनीच निघतो, असे त्यांनी म्हटले आहे. स्वतःच्या आंदोलनांची उदाहरणे देत, लोकशाहीत संवाद हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे अण्णा हजारे यांनी अधोरेखित केले.