

Dharmendra Pradhan Viral Video
eskal
Chhatrapati Shivaji Maharaj : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि महाराष्ट्रातील अभिजीत दिपके करत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्यावरील काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत.