बकरी ईदला आम्ही ज्ञान पाजळत नाही, तुम्ही फटाक्यांवर बोलू नका; दिवाळीआधी धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

Dhirendra Shastri : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाच्या मुद्द्यावर धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केलंय. इतर धर्माच्या लोकांनी फटाक्यांवर आम्हाला ज्ञान शिकवू नये, कारण आम्ही बकरी ईदला ज्ञान पाजळत नाही असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
Dhirendra Shastri reacts to Diwali firecracker debate says do not preach on our festivals

Dhirendra Shastri reacts to Diwali firecracker debate says do not preach on our festivals

Esakal

Updated on

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिवाळीत फटाके वाजवण्याच्या मुद्द्यावर मोठं विधान केलंय. दिल्लीत प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाक्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. फटाके वाजवू नये असं सांगणाऱ्यांना धीरेंद्र शास्त्रींनी सुनावताना म्हटलं की, दिवाळीला फटाक्यांवरून ज्ञान देऊ नये, कारण आम्ही बकरी ईदला ज्ञान देत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com