Dhruv Rathee Released : सीजेपी आंदोलन प्रकरणात ध्रुव राठीला दिलासा; सुटकेनंतर दिल्ली पोलिसांनी काय दिली ताकीद ?

CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या युट्युबर ध्रुव राठी याची दिल्ली पोलिसांनी ताब्यातून सुटका केली.
Dhruv Rathee Released : सीजेपी आंदोलन प्रकरणात ध्रुव राठीला दिलासा; सुटकेनंतर दिल्ली पोलिसांनी काय दिली ताकीद ?
Updated on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आंदोलनात सहभागी होण्यासाठी जर्मनीहून भारतात आलेला युट्युबर ध्रुव राठी याची सुटका करण्यात आली आहे. जर त्यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ताब्यातून सुटका करताना दिल्ली पोलिसांनी त्याला ताकीद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com