Concert Update : प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला पोलिसांनी का नाकारली परवानगी?

Diljit Dosanjh Delhi Concert: दिलजीत दोसांझच्या दिल्लीतील कॉन्सर्टला सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली; त्यामुळे दिलजीतच्या Aura India Tour च्या पहिल्याच शोबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Diljit Dosanjh Delhi Concert

Diljit Dosanjh Delhi Concert

esakal

Updated on: 

New Delhi: प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिलजीतच्या Aura India Tour अंतर्गत ३० ऑक्टोबरला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या कॉन्सर्टला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरक्षेसंदर्भातील संभाव्य धोके आणि सणासुदीच्या काळातील कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com