
नवी दिल्ली : अथांग पसरलेल्या समुद्राच्या तळाचा शोध घेण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली सागरी मोहीम योग्य मार्गावर असून भारतीय समुद्राच्या तळाशी साडेचार हजार मीटर खोलीवर आढळून आलेला गरम पाण्याचा झरा हा या शोधाचा पहिला टप्पा असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.