DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
esakal
बंगळूर : कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेतेपदी निवड करण्यात आली (DK Shivakumar) असून, ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा ३ जून रोजी पार पडणार आहे.