Karnataka Cabinet Row : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच डी.के शिवकुमार यांना मोठा झटका, ज्येष्ठ मंत्र्याचा राजानीमा; नेमकं काय घडलं?

DK Shivakumar : रेड्डी यांनी स्पष्ट केले की ते अजूनही काँग्रेसमध्येच असून ५३ वर्षांची निष्ठा कायम आहे. त्यांना ‘बेंगळुरू विकास खाते’ अपेक्षित होते, मात्र ते Krishna Byre Gowda यांना देण्यात आले.
Karnataka Cabinet Row

Senior Congress leader Ramalinga Reddy announcing his resignation

esakal

Updated on

Congress leader Ramalinga Reddy: कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पदभार स्वीकारताच मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी खात्यांच्या वाटपावरून नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रामलिंगा रेड्डी म्हणाले, “मी अजूनही काँग्रेस पक्षातच आहे. मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. मी गेल्या ५३ वर्षांपासून काँग्रेससोबत आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही कोणाकडे मंत्रिपदाची मागणी केलेली नाही, मात्र खात्यांच्या वाटपात त्यांना अपेक्षित खाते न मिळाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

BK Hariprasad Appointed as New Karnataka Congress President
why did Siddaramaiah resign
DK Shivakumar next Karnataka Chief Minister
Karnataka leadership change Congress
Marathi News Esakal
www.esakal.com