Unnao Accident:आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर डबल डेकर बस पलटली; सबइन्स्पेक्टर आणि कैद्यासह ६ प्रवाशांचा मृत्यू

Causes of deadly expressway bus accident in Uttar Pradesh revealed: आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील भीषण अपघातात डबल डेकर बस उलटून सहा जणांचा बळी; २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी, सब-इन्स्पेक्टर व कैदीचाही मृत्यू
Fatal Bus Crash in Uttar Pradesh: Double-Decker Vehicle Overturns on Expressway

Fatal Bus Crash in Uttar Pradesh: Double-Decker Vehicle Overturns on Expressway

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) जिल्ह्यात आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर (Agra-Lucknow Expressway) एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ता अपघात झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून बिहारकडे प्रवाशांना घेऊन जाणारी एक खाजगी एसी डबल डेकर बस अचानक अनियंत्रित होऊन पलटली.

या भीषण अपघातात बसमधील सब-इन्स्पेक्टर आणि एका कैद्यासह एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com