E10 Fuel: E10 पर्याय पुन्हा आणावा, जुन्या वाहनांसाठी उपयुक्त; मुख्य आर्थिक सल्लागारांची केंद्र सरकारला सूचना

E10 Fuel Option Should Return For Older Vehicles Says Adviser: जुन्या वाहनांसाठी ‘ई-१०’चा पर्याय पुन्हा सुरू करण्याची मुख्य आर्थिक सल्लागारांची सूचना; ‘ई-२०’मुळे तांत्रिक अडचणी, इंजिन व रबर भागांच्या झिजेची भीती व्यक्त
Government Should Restore E10 Fuel Option For Older Vehicles Says Chief Economic Adviser As Ethanol Policy Debate Grows

Government Should Restore E10 Fuel Option For Older Vehicles Says Chief Economic Adviser As Ethanol Policy Debate Grows

sakal

Updated on

नवी दिल्ली: ‘‘पेट्रोल पंपांवर ‘ई-२०’बरोबरच ‘ई-१० चा पर्याय पुन्हा सुरू केल्यास जुन्या वाहनांचे रक्षण होईल,  लोकांची चिंता दूर होईल आणि जुनी वाहने दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल,’’ अशी सूचना  मुख्य आर्थिक सल्लागार व्ही.अनंत नागेश्वरन व आर्थिक कामकाज विभागाचे सल्लागार आकाश पुजारी यांनी आज एका लेखात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com