Flex-Fuel: पेट्रोलशिवायही धावणार तुमची कार! केंद्र सरकारची E100 इंधनाला मंजुरी

Flex-Fuel Vehicles Policy: केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत बदल करून E85 आणि E100 इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना मान्यता दिली आहे. मात्र, सामान्य पेट्रोल किंवा E20 इंधनासाठी तयार केलेल्या गाड्यांमध्ये हे इंधन वापरता येणार नाही.
Flex-Fuel Vehicles Policy

Flex-Fuel Vehicles Policy

esakal

Updated on: 

New Delhi: पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १०० टक्के इथेनॉल (E100) आणि ८५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर (E85) चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरच शंभर टक्के इथेनॉल वर धावणाऱ्या गाड्या रस्त्यांवर पहायला मिळू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com