E20च्या वापरानं नुकसान नाही, मायलेजवर परिणाम; टोयोटा, बजाज, टीव्हीएस, सुझुकीसह दिग्गज कंपन्यांनी दिली माहिती

Toyota, TVS, Bajaj Clarify E20 Fuel Myths पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये २० टक्के इथेनॉलच्या वापरामुळे सर्वत्र उद्‍भवलेल्या अफवा आणि शंका-कुशंकांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने वाहन उद्योग क्षेत्रातील सात तज्ज्ञांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.
Toyota, TVS, Bajaj Clarify E20 Fuel Myths

Toyota, TVS, Bajaj Clarify E20 Fuel Myths

Esakal

Updated on

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचा निर्णय हा एका रात्रीत घेतलेला नसून तो पूर्ण वैज्ञानिक आधारावर आणि टप्प्याटप्प्याने अमलात आणलेला निर्णय आहे. ‘ई-२०’ इंधनामुळे वाहनांचे भाग खराब झाल्याच्या किंवा गंज लागल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. इथेनॉलमुळे वाहनाला मुंग्या लागतात ही निव्वळ अफवा असून या इंधनामुळे वाहनांचे किंवा इंजिनचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही, असा निर्वाळा केंद्र सरकारच्या व्यासपीठावरून वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला. E20 Petrol Safe for Engines, Mileage May Reduce

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com