ग्राहक मंचाचा E20 संदर्भात पहिला आदेश... गाडी मालकाच्या बाजूने निर्णय; नुकसान भरपाईचे आदेश

Raipur Consumer Forum Orders Compensation in E20 Petrol Engine Damage Dispute : ई-20 पेट्रोलमुळे इंजिनचे नुकसान झाल्याच्या प्रकरणात रायपूर ग्राहक मंचाने कार मालकाच्या बाजूने निकाल देत कंपनी आणि डीलरला नुकसानभरपाईचे आदेश दिले.
Petrol-Diesel

Petrol-Diesel

esakal

Updated on

रायपूर : इथेनॉल मिश्रित ई-२० पेट्रोलच्या वापराबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ई-२० पेट्रोलमुळे कारच्या इंजिनचे नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या वाहन मालकाच्या बाजूने आयोगाने निकाल देत कार कंपनी आणि डीलरला नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. भारतात ई-२० पेट्रोलसंदर्भातील वादावर ग्राहक मंचाने दिलेला हा पहिला न्यायालयीन निर्णय मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com