

E20 Petrol Hardeep Singh Puri Ethanol Blended Petrol
esakal
Petroleum Minister India : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (E20) मिश्रणाबाबत सोशल मीडियावर विविध दावे केले जात असताना केंद्र सरकारने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. इंजिन खराब होणे, विम्यावर परिणाम होणे, मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होणे आदी दावे चुकीचे असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे.