

Nitin Gadkari Ethanol News
esakal
Ethanol Powered Vehicles : ई-२० पेट्रोलच्या वापरानंतर केंद्र सरकारचे आता फ्लेक्स-फ्युएल इंजिनवर लक्ष असून, शंभर टक्के इथेनॉलवर (ई-१००) धावणारी वाहने विकसित केली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.