नेपाळ 7.1 रिश्टर स्केल भूकंपाने हादरलं, उत्तर भारतातही जाणवले धक्के

Nepal Earthquake : नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे धक्के भारतात आसामपासून दिल्लीपर्यंत जाणवले.
नेपाळ 7.1 रिश्टर स्केल भूकंपाने हादरलं, उत्तर भारतातही जाणवले धक्के
Updated on

नेपाळच्या सीमेवर तिबेटजवळ आज पहाटे भूकंपाचे मोठे धक्के बसले. पहाटे ६ वाजून ३५ मिनिटांनी ७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरलं. या भूकंपाचे हादरे उत्तर भारतातही जाणवले. बिहार, आसाम, उत्तर प्रदेशातील काही भागात सौम्य धक्के बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळपासून ८४ किमी अंतरावर लोबुचे इथं होतं.

नेपाळ 7.1 रिश्टर स्केल भूकंपाने हादरलं, उत्तर भारतातही जाणवले धक्के
HMPV Virus : भारतात एचएमपीव्ही विषाणुची ‘एंट्री’ कर्नाटक, तमिळनाडूत दोन तर गुजरातेत एक रुग्ण आढळला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com