
नवी दिल्ली : उत्पादन क्षेत्राच्या घसरणीमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील भारताचा विकासदर ७.४ टक्क्यांपर्यंत घसरला असून पूर्ण वर्षाच्या विकासदराचीही ६.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. वार्षिक विकासदराची ही गेल्या चार वर्षांतील नीचांकी घसरण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.