

Economic Survey 2025-26 Warns of Obesity Epidemic, Proposes Higher Tax on Junk Food
sakal
गुरुवारी संसदेमध्ये आर्थिक सर्वेक्षण झाले. या आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये भारतासमोर उभ्या असलेल्या गंभीर आणि आरोग्यविषयक समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्या एका समस्येने लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे वाढता लठ्ठपणा. या सर्वेक्षणामध्ये अनहेल्दी अन्नपदार्थांवर जास्त टॅक्स लावण्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. यामागे वाढत्या लठ्ठपणामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असल्याचं कारण असल्याचं सांगण्यात आले आहे.