सरकारविरोधी नरेटिव्हसाठी फंडिंगचा आरोप, जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालयाने अमेरिकन उद्योजक जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर छापे टाकले आहेत. भारतविरोधी नरेटिव्ह तयार करण्यासाठी निधी दिल्याचा सोरोस यांच्या संस्थांवर आरोप आहे.
सरकारविरोधी नरेटिव्हसाठी फंडिंगचा आरोप, जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीचे छापे
Updated on

भारत सरकारविरोधात नरेटिव्ह तयार करण्यासाठी फंडिंग केल्याच्या आरोपानंतर आता उद्योजग जॉर्ज सोरोस यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोरोस यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीकडून छापे टाकण्यात येत आहेत. मंगळवारी ईडीने ओपन सोसायटी फाउंडेशनशी संबंधित लोकांवर छापा टाकला. याशिवाय ओएसएफशी संबंधित इतर कंपन्याही ईडीच्या रडारवर आहेत. या कंपन्यांनी जॉर्ज सोरोस यांच्या संस्थेच्या माध्यमातून फॉरेन्स एक्सचेंजमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com