

Satish Jarkiholi ED Raid karnataka
esakal
Priyanka Jarkiholi ED Raid : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांची कन्या, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी (९ सप्टेंबर) छापेमारी सुरू केली. सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात ईडीने स्वतंत्र प्रकरण दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.