El Nino weather impact : ‘एल निनो’चा धोका वाढला; पुढील ६ महिने अत्यंत महत्त्वाचे, पूर-दुष्काळासह उष्णतेचा इशारा

El Nino floods and drought : ‘एल निनो’ची स्थिती पुढील काही महिन्यांत तीव्र होण्याचा इशारा आहे. पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेचा हवामानावर परिणाम होण्याची शक्यता.
El Nino weather impact india newxt year

El Nino weather impact india newxt year

esakal

Updated on

El Nino impact on global weather : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान झपाट्याने वाढत असल्याने ‘एल निनो’ची स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, एल निनो फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता जवळपास १०० टक्के आहे. या काळात जगभरातील पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धतीत बदल होऊन पूर, दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा धोका वाढू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com