
elderly woman elopes with man
ESakal
प्रेम हा एक असा आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. आजकाल, लग्नानंतरही लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात अशी अनेक प्रकरणे तुम्हाला दिसतील. याच प्रेमातून उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका आजीने सर्व मर्यादा ओलांडल्या. तिला दोन नातवंडे आणि एक पूर्ण कुटुंब आहे. तरीही, आजी प्रेमात इतकी गुंतली होती की, ती एका ३५ वर्षीय पुरूषासोबत मिळून धक्कादायक कृत्य केले आहे. घटनेनंतर तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.