राम ने यादव को मारा, वडील मूर्खचंद... मतदार यादीत विचित्र नावं; मतदानाच्या एक दिवस आधी उघड, चौकशीचे आदेश

Election Voter List Row: पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीतील विचित्र नावं आणि पत्त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
Voter List Controversy

Election Voter List Row

Esakal

Updated on: 

Voter List Controversy: पदवीधर निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना मतदार यादीतला गोंधळ उघड झाला आहे. उत्तर प्रदेशात इलाहाबाद झाशी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीतील विचित्र नावं आणि पत्त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काहींची नावे रामने यादव को मारा, मूर्खचंद अशी असल्याचे दावे केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com