

up teacher vira video playing beat on student head
esakal
उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. वर्गखोलीत बसलेल्या एका विद्यार्थ्याच्या टक्कल असलेल्या डोक्यावर तबला वाजवल्याप्रमाणे थापा मारल्याचा आरोप शिक्षक दिनेश माथूर यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.