

Gun Fire on Students : दहावीच्या परीक्षेत पेपर दाखवला नाही म्हणून दोन विद्यार्थ्यांना बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. परीक्षा संपल्यानंतर घरी परतत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.