Fact Check : 'या' वेबसाईटवरुन तुम्हाला नोकरीची ऑफर आली का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fact check

Fact Check : 'या' वेबसाईटवरुन तुम्हाला नोकरीची ऑफर आली का?

एक बनावट वेबसाइट 'https://gusindia.co.in' मोदी सरकारच्या अंतर्गत काम करत असल्याचे सांगत या वेबसाईटवर सरकारी भरतीच्या संधी उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय. मात्र पीआयबीने हा दावा खोटा असल्याचे सांगितले. पीआयबीने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली.

हेही वाचा: केंद्रीय कर्मचऱ्यांसाठी आंनदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ

पीआयबी च्या नुसार 'https://gusindia.co.in' ही वेबसाईट खोटी असून ही सरकारी वेबसाईट नाही तसेच ही वेबसाईट मोदी सरकार अंतर्गत काम करत नसून भारत सरकारकडून कोणत्याही सरकारी भरतीची घोषणा करण्यात आली नाही.

हेही वाचा: युद्ध रशिया-युक्रेनच अन् फायदा भारतील शेतकऱ्यांना; गव्हाचे भाव जास्त

अशा बनावट संघटनांपासून सावध रहा, असे आवाहन पीआयबीने केले आहे. सरकारी भरतीच्या संधीचे आमिष दाखवत या बनावटी संघटना आपल्याला लुबाडू शकतात.या सरकारी यंत्रणा असल्याचे सांगत आपली स्वकीय माहिती त्या गहाळ करु शकतात. एवढेच काय तर आपल्या माहितीचा ते दुरुपयोग केला जाऊ शकतात.

Web Title: Fact Check Pib Appeal To Beware Of Such Fake Organizations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..