स्फोटकं कुठून आली? महत्त्वाची माहिती समोर, ३२०० किलोपैकी २९०० किलो सापडलं पण ३०० किलोचा शोध लागेना

फरिदाबादमध्ये सापडलेल्या २९०० किलो स्फोटकांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एकूण ३२०० किलो स्फोटकं आणली होती पण ३०० किलोचा शोध लागत नाहीय. ते कुठे गेले आणि त्याचा वापर केलाय की करायचा आहे याचा तपास सुरू आहे.
Massive Explosives Haul in Faridabad, But 300 Kg Still Missing

Massive Explosives Haul in Faridabad, But 300 Kg Still Missing

Esakal

Updated on

फरिदाबाद मॉड्युल प्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटबाबत मोठा खुलासा झाला आहे. तपास संस्थांना स्फोटकांचा साठा बांग्लादेशमार्गे नेपाळमधून भारतात आणल्याचं समोर आलंय. प्राथमिक तपासातून अशीही माहिती समजते की हे स्फोटक एका फर्टिलायजर कंपनीतून चोरी करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com