Crime: सून घरात काम करत होती; तेवढ्यातच सासऱ्याचं डोकं फिरलं, तलवार उचलली अन् महिलेची थेट मान कापली, कारण...

Bihar Crime: सासऱ्याने त्याचीच सून, रमन मांझी यांची पत्नी खुशबू देवी हिची धारदार तलवारीने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केली. घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये घबराट पसरली.
Father-in-law killed daughter-in-law
Father-in-law killed daughter-in-lawESakal
Updated on

बिहारच्या जमुई जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका सासरच्या व्यक्तीने आपल्या सुनेचा गळा तलवारीने कापला आणि नंतर तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली. ही बाब लक्षात येताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com