खिसे नसलेले कपडे अन् एआय कॅमेरे ! राममंदिरामध्ये दान कसं मोजतात ? जाणून घ्या दान मोजणीच्या सिक्रेट पद्धती

Ram Mandir Donation: अयोध्येतील SIT चौकशीनंतर मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे देशाचे लक्ष लागले असून कोट्यवधींच्या खजिन्यावर विशिष्ट पद्धतीने नजर ठेवली जात आहे.
Ram Mandir Donation Controversy 

Ram Mandir Donation Controversy 

Updated on

अयोध्येतील राम मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांवरून वाद झाला आणि यामुळे देशभरातील मंदिरांमधील देणग्यांच्या व्यवस्थापनावर चर्चा सुरू झाली. राम मंदिराच्या देणग्यांमध्ये अनियमिततेच्या आरोपांनंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. ७ जूनला, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री पवन पांडे यांनी दावा केला की, मंदिराच्या देणग्यांमधून अंदाजे ७.५ कोटी रुपये (१.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) चोरले गेले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनीही देणग्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com