female gym therapist suicide attempt

female gym therapist suicide attempt

ESakal

Crime: धक्कादायक! आधी व्हिडिओ बनवला, नंतर महिला जिम थेरपिस्टने ऑल आउट प्यायलं, संतापजनक कारण समोर

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला जिम थेरपिस्टने ऑल आउट प्यायल्याचे समोर आले आहे. याचे कारणही समोर आले आहे.
Published on

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. रायपुरवा पोलीस स्टेशन परिसरात छेडछाडीला कंटाळून एका ३७ वर्षीय महिलेने ऑल आउट पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला गंभीर अवस्थेत हॅलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही महिला व्यवसायाने जिम थेरपिस्ट आहे. परिसरातील काही तरुणांनी तिचा विनयभंग केला. तिच्या घरात घुसून अश्लील वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. पोलीस तपासात परस्पर वादाचे प्रकरण समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com