

Finance Manager Murder Case gujarat
esakal
Finance Manager Murder : गुजरातमधील प्रांतिज तालुक्यात IIFL फायनान्सच्या माणसा शाखेच्या व्यवस्थापकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. लिमला गावाजवळ दोन दिवसांपूर्वी कारमध्ये शाखा व्यवस्थापक भरत चौधरी यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अवघ्या काही तासांत या हत्येमागील धक्कादायक कटाचा उलगडा झाला.