पत्नीला पळवलं; नंतर आक्षेपार्ह फोटो काढून तिच्या पतीला पाठवले, स्वयंघोषित गुंडाचं धक्कादायक कृत्य

Firozabad Love Affair Case : या प्रकरणात एका दांपत्याने तिला मदत केल्याचा आरोप असून, महिलेसह त्या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Firozabad Love Affair Case

Firozabad Love Affair Case

ESAKAL

Updated on

जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचा आरोप करत एका महिलेनं आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिरोजाबाद येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणात एका दांपत्याने तिला मदत केल्याचा आरोप असून, महिलेसह त्या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com