युवक-युवतींची अवस्था पाहून पोलिसांनी मिटले डोळे...

वृत्तसंस्था
Wednesday, 12 February 2020

हॉटेलमध्ये छापा टाकला त्यावेळी पाच युवती व तीन युवक नग्नावस्थेत होते. त्यांची अवस्था पाहून आम्हालाही डोळे मिटवावे लागले. काही वेळानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबाद (बिहार): हॉटेलमध्ये छापा टाकला त्यावेळी पाच युवती व तीन युवक नग्नावस्थेत होते. त्यांची अवस्था पाहून आम्हालाही डोळे मिटवावे लागले. काही वेळानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधिकाऱयाच्या पत्नीने दरवाजा ठोठावला अन्...

पोलिस अधिकारी अनुप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका हॉटेलमध्ये युवक-युवतींचा गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे हॉटेलवर छापा टाकण्यात आला. यावेळी सर्वजण नग्नावस्थेत होते. आम्हालाच डोळे बंद करावे लागले. त्यांना कपडे घालण्यास सांगून आम्ही बाहेर थांबलो. यावेळी दोन युवक पळून गेले. पाच युवती व एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेल्या युवतींमध्ये एक युवती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.

पोलिस प्रेमीयुगलाला म्हणाले; चला मंदिरात...

सहा जणांची पुढील चौकशी सुरू असून, पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. शिवाय, हॉटेलचा व्यवस्थापकही पळून गेला आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेक्स रॅकेटवर छापा टाकताच युवतींच्या उड्या...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five girl nabbd with three youths in objectionable situation in hotel at bihar