
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. परंतु विमानतळाजवळ विमान कोसळले. विमानात सुमारे २४२ लोक होते. एअर इंडियाने या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने सध्याच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.