

Education Ministry Prahlad Joshi
ESakal
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कॅबिनेट मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी नीट (NEET) वादावरील आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.