Former CJI B.R. Gavai on Creamy Layer for SC-ST
esakal
ओबीसींप्रमाणे अनुसुचित जाती-जमातींसाठी क्रिमी लेअरची व्यवस्था लागू करावी की नाही, याबाबत सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच आता माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये क्रिमी लेअरची व्यवस्था लागू करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.