

Formar IAS and his son arrested
Esakal
दिल्ली मेट्रोत एक धक्कादायक घटना घडलीय. जागेवरून झालेल्या वादातून एका माजी आयएएस अधिकाऱ्याने मुलासह मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी आयएएस अधिकाऱ्यासह मुलाला अटक केलीय. संजय प्रताप सिंह असं माजी अधिकाऱ्याचं नाव आहे.