
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची त्यांच्याच घरात हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पहिला संशय त्याची पत्नी पल्लवीवर आहे. त्यामुळे पोलिसांनी पल्लवीला ताब्यात घेतले आहे आणि तिची चौकशी सुरू केली आहे. आता कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे.