Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

Free Trade Agreement between India and Britain: भारत-यूके मुक्त व्यापार करार लवकरच अंमलात येणार आहे. ज्यानंतर अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. स्कॉच व्हिस्की आणि गाड्यांची सर्वाधिक चर्चा आहे.
Free Trade Agreement between India and Britain

Free Trade Agreement between India and Britain

ESakal

Updated on

भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा परिणाम आता सर्वसामान्य लोकांच्या खिशावर जाणवत आहे. हा करार १५ जुलै २०२६ पासून अंमलात येईल. यानंतर, ब्रिटनमधून भारतात आयात होणारी अनेक उत्पादने स्वस्त होऊ शकतात. यामध्ये स्कॉच व्हिस्की, आलिशान गाड्या, सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि काही उच्च दर्जाच्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मुक्त व्यापार करार (FTA) हा दोन देशांमधील एक व्यापारी करार आहे, ज्यामध्ये दोन्ही देश विशिष्ट वस्तूंवरील आयात शुल्क कमी करतात किंवा रद्द करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com