Ayodhya: श्रीराम जन्मभूमीतील शिवमंदिरावर CM योगींच्या हस्ते 'धर्म ध्वजारोहण'; काय आहे ऐतिहासिक संदर्भ ?

CM Yogi Performs ‘Dharm Dhwajarohan’ : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर संकुलातील शिवमंदिरावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.
Ayodhya

Ayodhya

esakal

Updated on

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर संकुलात आज एका ऐतिहासिक अध्यायाची भर पडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संकुलातील शिवमंदिराच्या शिखरावर वैदिक मंत्रोच्चारांच्या जयघोषात 'धर्म ध्वजारोहण' केले. यावेळी त्यांनी भगवान शिव आणि प्रभू श्रीरामललाची विशेष पूजा आणि आरती करून देशाला सनातन एकतेचा संदेश दिला.

अयोध्येत आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर आंदोलनाचा ५०० वर्षांचा संघर्ष आणि आधुनिक अयोध्येच्या वैभवावर भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

Mandatory Documents: Aadhar Card and Family Pass Rules for Ayodhya Pilgrimage
vikramaditya vedic watch at varanasi kashi vishwanath temple
Ayodhya
Ayodhya Ram Mandir
Marathi News Esakal
www.esakal.com