Toll Free Expressway: 'या' एक्सप्रेसवेवर १५ दिवस 'टोल फ्री' प्रवास! मुख्यमंत्र्यांचे जनतेला मोठे गिफ्ट; पर्यटनाला मिळणार बुस्ट

UPEIDA ने हा मोठा निर्णय घेतला असून PPP मॉडेलवरील प्रकल्पातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला ‘गेम चेंजर’ गती मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
ganga expressway toll free

ganga expressway toll free

esakal

Updated on

उत्तर प्रदेश सरकारने गंगा एक्सप्रेसवेच्या उद्घाटनानिमित्त राज्यातील जनतेला एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, या एक्सप्रेसवेवर व्यावसायिक कामकाज सुरू झाल्यापासून पहिले १५ दिवस कोणताही टोल टॅक्स (Toll-Free) आकारला जाणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (UPEIDA) यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. या निर्णयाचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:

<div class="paragraphs"><p>ganga expressway toll free</p></div>
Ganga Expressway: गंगा एक्सप्रेसवेने धार्मिक पर्यटन सुस्साट! 5 तीर्थक्षेत्रं झाली थेट कनेक्ट, मोडला प्रवासाचा विक्रम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com