

Businessman Missing Gomukh Trek
Esakal
उत्तराखंडमधील गंगोत्री–गोमुख ट्रेकदरम्यान खोल दरीत कोसळून रायगडमधील ६५ वर्षीय व्यापारी बेपत्ता झाले आहेत. रायगडच्या कर्जत शहरातील व्यापारी रामकुमार हनुमान गुप्ता हे सुमारे १३० मीटर खोल दरीत पडले. दरीत एसडीआरएफसह स्थानिक यंत्रणांकडून शोध सुरू आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.