Ayodhya Geet Ramayan Sohala: अयोध्येत गीतरामायणाचा सोहळा उत्साहात

अयोध्येतील अंगद-टिला परिसरात प्रथमच संपूर्ण ५६ गीतांसह ‘संपूर्ण गीतरामायण’चा त्रिदिवसीय भक्तिसंगीत सोहळा; पुण्यातील श्री सद्‍गुरू ग्रुप आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास यांचे संयुक्त आयोजन
अयोध्या : प्रणव कुलकर्णी आणि आनंद माडगूळकर यांचा सन्मानचिन्ह देऊन चंपतराय यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच सर्व गायक, वादक आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

अयोध्या : प्रणव कुलकर्णी आणि आनंद माडगूळकर यांचा सन्मानचिन्ह देऊन चंपतराय यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच सर्व गायक, वादक आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.

Sakal

Updated on

पुणे : श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील अंगद-टिला येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सद्‍गुरू ग्रुप, पुणे यांच्यावतीने स्वरसंवादिनी प्रस्तुत ‘संपूर्ण गीतरामायण’ हा त्रिदिवसीय भक्तिसंगीत सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. अयोध्येच्या पवित्र भूमीत प्रथमच अशा स्वरूपात ‘गीतरामायण’ सादर होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Loading content, please wait...

Related Stories

ayodhya ram mandir julan utsav
Jhulanotsav in Ayodhya Why Lord Ram and Sita Are Placed on the Swing Know the Ancient Tradition
Ayodhya Dasharath Samadhi religious significance where King Dasharath last rites were performed near Saryu River
Ramayan Wax Museum
Marathi News Esakal
www.esakal.com