Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

Meerut suicide case girl: पकोडे बनवण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात एका तरुणीचा बळी गेला. परीक्षितगड जिल्ह्यातील ऐच्छिखुर्द गावात उपवासादरम्यान दोन बहिणींमधील भांडण विकोपाला गेले. एकीचा जीव गेला.
Meerut suicide case girl

Meerut suicide case girl

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिथे उपवासाच्या जेवणासाठी भजी बनवण्यावरून दोन बहिणींमध्ये वाद झाला. रागाच्या भरात धाकटी बहीण लक्ष्मीने सल्फसच्या गोळ्या खाल्ल्या आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना परीक्षितगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एछीखुर्द गावात घडली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई मजूर म्हणून काम करते आणि भाऊ नोएडामध्ये नोकरी करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com