Gold Silver Rate India : शेअर बाजार ओपन होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जानेवारी २०२७ पर्यंत सोने एक लाखांच्या आत येणार?

MCX Gold Silver Price : शेअर बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. जानेवारी २०२७ पर्यंत सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या खाली येणार का? जाणून घ्या बाजारातील घसरणीमागील कारणे आणि तज्ज्ञांचे अंदाज.
gold silver rate today in India

gold silver rate today in India

esakal

Updated on: 

Gold Rate Below 1 Lakh : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी आणि मंगळवारी बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, आज (बुधवारी) बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण सुरू पहायला मिळाली.

Loading content, please wait...