Gold price prediction : सोने पुन्हा दोन लाखांवर जाणार? तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज, चांदी दर नवा उच्चांक गाठणार

Silver price target : सोन्याच्या दरात पुन्हा तेजीचे संकेत दिसत आहेत. सोने दोन लाखांवर जाणार का? तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज आणि चांदीच्या दराचा पुढील कल जाणून घ्या.
Gold silver rate today

Gold silver price prediction

esakal

Updated on

Silver price forecast : गेल्या २४ तासांत सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम राहिली आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबत नरमाईची शक्यता, डॉलरची घसरण आणि जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. शेअर बाजाराला सुरूवात होताच २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे १ लाख ५६ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो २ लाख ३९ हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com